ईशान्य इंग्लंड
From Wikipedia, the free encyclopedia
ईशान्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या ईशान्य भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये आठव्या तर लोकसंख्येनुसार नवव्या क्रमांकावर असलेल्या ईशान्य इंग्लंडमध्ये आठ काउंटी आहेत.
जलद तथ्य
ईशान्य इंग्लंड North East England | |
इंग्लंडचा प्रदेश | |
ईशान्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
मुख्यालय | न्यूकॅसल अपॉन टाइन |
क्षेत्रफळ | ८,५९२ चौ. किमी (३,३१७ चौ. मैल) |
लोकसंख्या | २५,९७,००० |
घनता | ३०२ /चौ. किमी (७८० /चौ. मैल) |
संकेतस्थळ | northeastcouncils.gov.uk |
बंद करा