आयनिक बंधFrom Wikipedia, the free encyclopedia आयनिक बंध, अर्थात मूलकीय बंध, (इंग्लिश: Ionic bond, आयनिक बॉंड;) हा दोन विरुद्ध विद्युतभार असलेल्या आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षणातून उपजणारा रासायनिक बंध असतो. सोडियम व फ्लोरीन यांच्यातील आयनिक बंध दर्शवणारी आकृती सोडियम व क्लोरिन यांच्यातील आयनिक बंध दर्शवणारी आकृती
आयनिक बंध, अर्थात मूलकीय बंध, (इंग्लिश: Ionic bond, आयनिक बॉंड;) हा दोन विरुद्ध विद्युतभार असलेल्या आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षणातून उपजणारा रासायनिक बंध असतो. सोडियम व फ्लोरीन यांच्यातील आयनिक बंध दर्शवणारी आकृती सोडियम व क्लोरिन यांच्यातील आयनिक बंध दर्शवणारी आकृती