अलेक्झांड्रा डेव्हिड-नील
From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील (लुईस युजेनी अलेक्झांड्रीन मेरी डेव्हिड) (जन्म २४ ऑक्टोबर १८६८ - ०८ सप्टेंबर १९६९) या बेल्जियन-फ्रेंच प्रवासी, अध्यात्मवादी, बौद्धधर्मी, ऑपेरा गायक आणि लेखिका होत्या.[1] १९२४ मध्ये ल्हासा, तिबेट येथे त्यांनी भेट दिली तेव्हा त्या विशेष प्रसिद्ध झाल्या कारण तेव्हा तेथे परदेशी लोकांना भेट देण्यास मनाई होती. डेव्हिड-नील यांनी पौर्वात्य धर्म, तत्त्वज्ञान आणि तिबेटमधील जादू आणि रहस्य यासह त्यांच्या प्रवासाविषयी ३० हून अधिक पुस्तके लिहिली, १९२९ मध्ये ती पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या शिकवणीचा प्रभाव लेखक जॅक केरोआक आणि ॲलन गिन्सबर्ग, पौर्वात्य तत्त्वज्ञान लोकप्रिय करणारे लेखक ॲलन वॉट्स आणि राम दास आणि गूढवादी बेंजामिन क्रेम यांच्यावर झाला.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जलद तथ्य अलेक्झांड्रा डेव्हिड-नील, जन्म ...
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील | |
---|---|
जन्म |
२४ ऑक्टोबर १८६८ ट्युनिस, ट्युनेशिया |
मृत्यू |
०८ सप्टेंबर १९६९ (१०० वर्षे) फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | बेल्जियन व फ्रेंच |
प्रसिद्ध कामे | तिबेटविषयक लेखन |
बंद करा