अभयारण्यFrom Wikipedia, the free encyclopedia अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे. १८२१ मध्ये चार्लस वाटरटन यांनी पहीले अभयारण्य बनवले. अमेरीकेतील अभयारण्य
अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे. १८२१ मध्ये चार्लस वाटरटन यांनी पहीले अभयारण्य बनवले. अमेरीकेतील अभयारण्य